अभियोग संचालनालयाच्या आस्थापनेवरील नवनियुक्त 131 सहाय्यक सरकारी अभियोक्ता सत्र क्र. 02 यांचे 41 दिवसांचे पायाभूत प्रशिक्षण दि. 07/04/2025 ते दि. 17/05/2025 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे आयोजित करण्यात आले व निरोप समारंभ कार्यक्रम अकॅडमी हॉल येथे दि. 17/05/2025 रोजी 11:00 वाजता आयोजित करण्यात आला.