दि. 21/06/2025 रोजी सकाळी 06:00 ते 08:00 वाजेपर्यंत योग दिन निमित्त OAT येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथील सर्व वरिष्ठ अधिकारी सहाय्यक संचालक,सर्व विधीनिदेशक, डॉक्टर्स, बाह्य वर्ग अधिकारी व स.क.नि, मंत्रालयीन स्टॉप व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 127 यांच्याकरिता (प्रशिक्षक) श्री. मिलिंद जाजु, नाशिक यांनी योग मार्गदर्शन केले