दि. 17/06/2025 रोजी सायंकाळी 16:00 ते 18:00 वाजेपर्यंत OAT येथे परि. पोलीस उपअधिक्षक सत्र क्र. 32, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र.126 व 127 यांच्याकरिता श्री. प्रवीण खांडपासोळे, संचालक, दिशा फाउंडेशन अमरावती व टीम यांनी ” A New Provisions in juvenile justice act 2015 and POCSO act 2012 and victim compensation ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले