दि. 17/06/2025 रोजी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र.126 यांच्याकरिता OAT येथे सकाळी 06:30 ते 08:00 वाजेपर्यंत डॉ. हेमंत ओस्तवाल व योग प्रशिक्षक टीम सुयश हॉस्पिटल नाशिक यांनी योग शिबिर मार्गदर्शन केले Jun 18, 2025