दि. 05/05/2025 रोजी सकाळी 09:30 ते 11:30 पावेतो OAT येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधीक्षक सत्र क्र. 32, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र.126 व सरकारी अभियोक्ता सत्र क्र. 02 यांचेकरीता श्री. नवल बजाज मा. अप्पर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पोलीस आणि सरकारी अभियोक्ता यांच्यातील समन्वय या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.