दि.17/04/2025 रोजी अकॅडमी हॉल येथे श्री. संजय कुमार वर्मा,भा.पो.से. मा. महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) तथा विभागीय प्रमुख, अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अभियोग संचालनालयाच्या आस्थापनेवरील नवनियुक्त 131 सहाय्यक सरकारी अभियोक्ता सत्र क्र.02 यांची भेट घेऊन मार्गदर्शन केले.