महाराष्ट्र पोलीस अकॅडेमी,नाशिक येथे 213 सहायक मोटार वाहन निरीक्षक सत्र क्र. 03 यांचे दि. 06/01/2025 ते दि. 02/03/2025 या कालावधीत 56 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. दि. 03/03/2025 रोजी सकाळी 10:00 वाजता OAT येथे शपथविधी व निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.