दि. 13/02/2025 रोजी OAT येथे दुपारी 15:00 ते 17:00 वाजेपर्यंत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 124 यांचेकरिता ” छत्रपती शिवाजी महाराज काल आणि आज ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. Feb 17, 2025