दि. 26/09/2024 रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सत्र क्र. 31 यांचे करिता मंथन हॉल येथे श्री. संजय मोहिते (से.नि.)विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे “Inspection of P.S & Media Management ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. Sep 28, 2024