महाराष्ट्र पोलीस अकॅडेमी, येथे महानिर्मिती विभागातील 24 कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) सत्र क्र. 04 यांचे 90 दिवसांचे प्रशिक्षण दिनांक 14/09/2024 रोजी पूर्ण होत असल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम अकॅडमी हॉल येथे दि.14/09/2024 आयोजित करण्यात आला. Sep 20, 2024