परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सत्र क्र. 31 तसेच प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 124 व 125 यांचेकरीता OAT हॉल येथे दि. 24/08/2024 रोजी 16:00 ते 18:00 वाजेपावेतो डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, हृदयरोग तज्ञ व लेखक यांचे मार्फत “कार्डीओपल्मोनरी पुनरुत्थान (CPR)” या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.