दि. 15/08/2024 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस अकॅडेमी येथील वरिष्ठ अधिकारी,सहाय्यक कवायत निर्देशक, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र.124 व 125 यांच्याकरिता क्रिकेट व व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या . Aug 23, 2024