महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे कर्तव्यास असलेले अधिकारी डॉ. राजेंद्र माने, सह. संचालक तथा पोलीस उप महानिरीक्षक,श्री. गिरीष सबनिस, पोलीस उपअधीक्षक,श्री. कमलाकर जाधव, पोलीस उपअधीक्षक,श्री. राजू मांडवे,राखीव पोलीस निरीक्षक व कार्यालयीन कर्मचारी श्रीमती कुसुम साळवे, कार्यालयीन शिपाई,श्री. महादु गायकवाड,प्रमुख स्वयंपाकी हे दि. 30/06/2024 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने यांचा सेवानिवृतीचा कार्यक्रमचे दि. 28/06/2024 रोजी 17:00 वाजता आयोजन अकॅडमी हॉल येथे करण्यात आले.