Maharashtra Police Academy
  • Home
  • iGOT Karmayogi
  • Academy
    • About Us
    • History
    • Structure
    • Crest, Flag & Mission
    • Infrastructure
  • Faculty
    • Director
    • Joint Director
    • Deputy Directors
    • Assistant Directors
    • Reserve Police Inspector
    • Law Instructors & Medical Officers
  • Courses
  • Publications
  • E-Academy
  • Digital Library
  • Cadets
  • Opportunities
  • Contact
Select Page

महाराष्ट्र पोलीस अकादमी तील पोलीस निरीक्षक श्रीमती द्वारका डोखे यांनी दिनांक 22/04/2024 रोजी पहाटे 04:10 वा जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर यशस्वी पणे सर करून त्यांनी महाराष्ट्र पोलीस दल व महाराष्ट्र पोलीस अकादमी साठी नवीन इतिहास रेखाटला असून त्या महाराष्ट्र पोलीस दलातील एव्हरेस्ट(8,848.86 मीटर )सर करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत, त्यांच्या या कर्तृत्वाचे बद्दल त्यांना मा.संचालक सो व इतर मा. वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार सोहळा साजरा करून त्यांचे अभिनंदन केले.

Jun 5, 2024

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • RSS
Copyright © 2023 MPA Nashik | Powered by DigiCompanions