महाराष्ट्र पोलीस अकादमी तील पोलीस निरीक्षक श्रीमती द्वारका डोखे यांनी दिनांक 22/04/2024 रोजी पहाटे 04:10 वा जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर यशस्वी पणे सर करून त्यांनी महाराष्ट्र पोलीस दल व महाराष्ट्र पोलीस अकादमी साठी नवीन इतिहास रेखाटला असून त्या महाराष्ट्र पोलीस दलातील एव्हरेस्ट(8,848.86 मीटर )सर करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत, त्यांच्या या कर्तृत्वाचे बद्दल त्यांना मा.संचालक सो व इतर मा. वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार सोहळा साजरा करून त्यांचे अभिनंदन केले.