दि. 24/04/2024 रोजी NSG चे Assistant Commandant श्री. विनीत मेश्राम यांनी OAT येथे CPSI, Prob. DySP, सर्व अधिकारी वर्ग आणि सहाय्यक कवायत निर्देशक यांना NSG च्या कार्या बद्दल माहिती दिली. Apr 26, 2024