सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद यांच्याद्वारे आयोजित फिट राईज 75 फिटनेस प्रोग्रामचे FLAG OF CEREMONY प्रोग्रामच्या अनुषंगाने दि.27/10/2023 रोजी पोलीस मुख्यालय नाशिक येथून 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मॅरेथॉन स्पर्धेत म.पो.अ नाशिक येथील अधिकारी, स.क.नी व प्र.पो.उप.नि सत्र क्र.123 यांनी भाग घेतला.