दि. 26/09/2024 रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सत्र क्र. 31 यांचे करिता मंथन हॉल येथे श्री. संजय मोहिते (से.नि.)विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे “Inspection of P.S & Media Management ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

दि. 22/09/2024 रोजी आर्टिलरी सेंटर यांच्या मार्फत झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडेमीतील CPSI सत्र क्रमांक124 बॅच 1) स्कॉड नं. 10 च्या प्रणाली बेनके यांनी GUNNERS DAY RUN 2024 महिला 21KM मधे “सुवर्ण पदक”🥇 प्राप्त केले ,2)स्कॉड नं. 8 च्या शितल जासूद यांनी 21KM मध्ये “रौप्य पदक”🥈 मिळवले तसेच 3)12 km मधे स्कॉड नं. 21 च्या सुकन्या चौधरी यांनी “सुवर्ण पदक”🥇 मिळवले त्याबद्दल मपोअ येथील OAT हॉल येथे उपसंचालक (बाह्यवर्ग) श्री. संजय बारकुंड यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्र पोलीस अकॅडेमी, येथे महानिर्मिती विभागातील 24 कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) सत्र क्र. 04 यांचे 90 दिवसांचे प्रशिक्षण दिनांक 14/09/2024 रोजी पूर्ण होत असल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम अकॅडमी हॉल येथे दि.14/09/2024 आयोजित करण्यात आला.

दि. 05/09/2024 रोजी अकॅडेमी हॉल येथे मपोअ येथील सर्व वरिष्ठ अधिकारी, आंतरवर्ग अधिकारी, बाह्यवर्ग अधिकारी, सहाय्यक कवायत निर्देशक, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सत्र क्र. 31 व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 124 व 125 यांच्या उपस्थितीत “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती” व “शिक्षक दिन” साजरा  करण्यात आला.

परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सत्र क्र. 31 तसेच प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 124 व 125 यांचेकरीता OAT हॉल येथे दि. 24/08/2024 रोजी 16:00 ते 18:00 वाजेपावेतो डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, हृदयरोग तज्ञ व लेखक यांचे मार्फत “कार्डीओपल्मोनरी पुनरुत्थान (CPR)” या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

दि. 15/08/2024 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस अकॅडेमी येथील वरिष्ठ अधिकारी,सहाय्यक कवायत निर्देशक, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र.124 व 125 यांच्याकरिता क्रिकेट व व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या .