दि. 05/09/2024 रोजी अकॅडेमी हॉल येथे मपोअ येथील सर्व वरिष्ठ अधिकारी, आंतरवर्ग अधिकारी, बाह्यवर्ग अधिकारी, सहाय्यक कवायत निर्देशक, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सत्र क्र. 31 व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 124 व 125 यांच्या उपस्थितीत “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती” व “शिक्षक दिन” साजरा करण्यात आला.