परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सत्र क्र. 31 तसेच प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 124 व 125 यांचेकरीता OAT येथे दि. 11/08/2024 रोजी सकाळी 06:00 ते 07:30 वाजेपावेतो डॉ. संगीता पेठकर, संस्थापक डॉक्टर यांचे मार्फत “नृत्ययोगसुत्र” या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.