महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे दि. 08/07/2024 ते 10/07/2024 या कालावधीत महाराष्ट्रातील 50 शासकीय अभियोक्ते यांच्या करिता नवीन फौजदारी कायद्याचे प्रशिक्षण सत्र ज्ञानमंदिर (मंथन हॉल) व अकॅडमी हॉल येथे आयोजित करण्यात आले. Jul 18, 2024