दि.21/06/2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय योग संस्था नाशिक यांच्यामार्फत योग शिक्षकांद्वारे कार्यशाळा मपोअ येथील सर्व वरिष्ठ अधिकारी, आंतरवर्ग व बाह्यवर्ग अधिकारी,प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक यांच्याकरिता मुख्य कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आले होते