दि.30/05/2024 रोजी डॉ. शिल्पा बांगर, जिल्हा सल्लागार, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, नाशिक यांनी 1) कोटपा कायदा 2023, 2) तंबाखू व कर्करोग, शरीरावरील दुष्परीणाम,3) तंबाखू समुपदेशन या विषयावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांना OAT येथे 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.