म.पो.अ. नाशिक येथील उपसंचालक (प्रशासन),उपसंचालक(प्रशिक्षण) व प्राचार्य,अशोक बनकर, पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना यांचे “सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थापन व बंदोबस्त 2024” या विषयावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक यांना OAT येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले दि.08/04/2024