डॉ. इंद्रजित खांडेकर,MBBS,MD,LLB, Professor, MGIMS- Sevagram यांचे लैंगिक गुन्हे व पोलीस तपास आणि गंभीर दुखापतीशी संबंधित पोलीस तपास: न्यायावैद्यक दृष्टिकोन या विषयावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 124 व 125 यांना OAT येथे व्याख्यान दि.21/03/2024