पोलीस रेझिंग दिवस या निमित्ताने दि.06/01/2024 ते 08/01/2024 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे शालेय विद्यार्थी बोलावून 1) म्युझियम 2)शस्त्र प्रदर्शन व 3)इतर परिसर भेट करून माहिती देण्यात आली. Jan 10, 2024