महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे महात्मा गांधी जयंती निमित्त दिनांक 01-10-2023 रोजी सकाळी 10:00 ते 11:00 वाजेपर्यंत “घनकचऱ्याचे नियोजन व प्लास्टिक मुक्त परिसर स्वच्छता अभियान” सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या कडून राबविण्यात आले. Oct 4, 2023